छंद नाही रामाचा तो देह काय कामाचा | Chand Nahi Ramacha To Deh Kay Kamacha Lyrics

4.7/5 - (4 votes)

छंद नाही रामाचा तो देह काय कामाचा | Chand Nahi Ramacha To Deh Kay Kamacha Lyrics – Unknown

Chand Nahi Ramacha To Deh Kay Kamacha Lyrics

SingerUnknown
ComposerUnknown
MusicAbhang
Song WriterSant Tukaram Maharaj

Lyrics

|| छंद नाही रामाचा देह काय कामाचा ||

|| छंद नाही रामाचा देह काय कामाचा ||धृ||

|| ज्याने तुला जन्म दिला तूच त्याला विसरला ||

|| ज्याने तुला जन्म दिला तूच त्याला विसरला ||

छंद नाही, छंद नाही

|| छंद नाही रामाचा देह काय कामाचा ||

|| छंद नाही रामाचा देह काय कामाचा ||धृ||

|| ज्ञान बुद्धी नाही तुला खोट्याच्या मागे गेला ||

|| ज्ञान बुद्धी नाही तुला खोट्याच्या मागे गेला ||

छंद नाही, छंद नाही

|| छंद नाही रामाचा देह काय कामाचा ||

|| छंद नाही रामाचा देह काय कामाचा ||धृ||

|| बहीण भाऊ इस्ट मित्र कोणी नाही कोणाचे ||

|| बहीण भाऊ इस्ट मित्र कोणी नाही कोणाचे ||

छंद नाही, छंद नाही

|| छंद नाही रामाचा देह काय कामाचा ||

|| छंद नाही रामाचा देह काय कामाचा ||धृ||

|| तुका म्हणे भजन करा मानव जन्म नाही पुन्हा ||

|| तुका म्हणे भजन करा मानव जन्म नाही पुन्हा ||

छंद नाही, छंद नाही

|| छंद नाही रामाचा देह काय कामाचा ||

|| छंद नाही रामाचा देह काय कामाचा ||धृ||

Chand Nahi Ramacha To Deh Kay Kamacha Lyrics Watch Video

Leave a Comment